सातबारा Watch

← सांगवी करडखेड

Ferfar #626 · सांगवी करडखेड

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
184, 205, 65
Talathi
भामा तुकाराम मठवान
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बाजूस दर्शवलेल्या मौजे सांगवी करडखेड येथील खातेदार व्यंकट संतुकराव यांच्या नावे गट क्र. 65 मध्ये 0.16 हे.आर, गट क्र. 184 मध्ये क्षेत्र 0.28 हे.आर, गट क्र. 205 मध्ये क्षेत्र 0.37 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील संपूर्ण जमीन त्यांचा कुटुंबात त्यांची पत्नी मोरे शांताबाई व्यंकटराव यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे. अ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र 1] मोरे शांताबाई व्यंकटराव = गट क्र. 65 मध्ये क्षेत्र 0.16 हे.आर, गट क्र. 184 मध्ये क्षेत्र 0.28 हे.आर, गट क्र. 205 मध्ये क्षेत्र 0.37 हे.आर, तरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण सदर नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजूरीस्तव सादर.