Ferfar #1410 · दरेगांव
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- सचिन बबन सोनवणे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
खाते एकत्रीकरण:
बाजूस दारशिवलेल्या गटातील मालक रमेश मुरारी चंदे आधार क्रमांक 586587641384 रा दरेगाव येथील रहिवाशी असून त्यांची जाती जमीन मौजे दरेगाव येथे मध्ये खाते क्र.158 नुसार गट क्रं 147 क्षेत्र 0.97 हे.आर व खाते क्र.555 नुसार गट क्रं 147 मध्ये 0.63 हे.आर जमीन आहे.सदरील प्रत्येक क्षेत्राचे वेगवेगळे होल्डिंग निघत आहेत ती होल्डिंग (खाते )एकत्रीकरण करण्यासाठी त्यांनी 100 रु.च्या बॉंडवरशपथपत्र लिहून दिले व लेखी अर्ज दिलेवरून त्याचे होल्डिंग( खाते) एकत्र करण्याची अशी नोद घेन्यात आली सदरील नोद मंजूरीस्तव सादर