सातबारा Watch

← गवंडगांव

Ferfar #1782 · गवंडगांव

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
21/क
Talathi
डावरगावे टि. व्हि.
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअरवेल - बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार अनुसयाबाई धनश्याम पाटील यांची गट क्र.21/क मध्ये क्षेत्र 2.95 हे.आर व पो.ख. 0.02 आर जमीन असून सदर जमिनीत अनुसयाबाई धनश्याम पाटील यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ.गवंडगाव गट क्र. 23 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.