Ferfar #2572 · वळग
देगलूर, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
इतर फेरफार :-
बाजुस दर्शवलेल्या गटातील सामाईक मालक लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर मोरे, राहुल ज्ञानेश्वर मोरे, पंढरीनाथ ज्ञानेश्वर मोरे, शुभांगी ज्ञानेश्वर मोरे, मैनाबाई पंढरीनाथ मोरे सर्व रा. आंदेगाव ता.मुखेड यांच्या नावे मौजे वळग ता.देगलूर येथील सामायिक जमीन गट क्र. 74 क्षेत्र 1.00 हे.आर, गट क्र. 75 क्षेत्र 1.15 हे.आर, गट क्र. 76/1/क क्षेत्र 0.49 हे.आर व गट क्र. 76/1/ब क्षेत्र 0.49 हे.आर सामाईक जमीन आहे. सदरील जमीन संमतीपत्रक व हक्कसोडपत्रक आधारे पंढरीनाथ ज्ञानेश्वर मोरे यांना गट क्र.75 मधील क्षेत्र 1. 15 हे आर व राहुल ज्ञानेश्वर मोरे यांना गट क्र.74 मधील क्षेत्र 1. 00 हे आर व लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर मोरे गट क्र.76/1/क मधील क्षेत्र 0.49 हे आर व गट क्र.76/1/ब मधील क्षेत्र 0.49 हे आर जमीन पुढीलप्रमाणे करून देण्यात आली. सदरील जमिनीवरील शुभांगी ज्ञानेश्वर मोरे व मैनाबाई पंढरीनाथ मोरे यांनी आपला हक्क सोडून दिला व महानंदा मारोती हिवराळे यांनी सम्मती दिली. सदरील जमीन कौटुंबिक हक्कसोडपत्रक व समतीपत्रकआधारे विनामोबादला खालील तपशीलाप्रमाणे करून दिली आहे.
===========================गट क्र.======क्षेत्र
1.पंढरीनाथ ज्ञानेश्वर मोरे === 75 ==== 1.15 हे.आर
2.राहुल ज्ञानेश्वर मोरे === 74 ==== 1.00 हे.आर
3.लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर मोरे === 76/1/क ==== 0.49 हे.आर
================== 76/1/ब ==== 0.49 हे आर
वरील प्रमाणे 500 रु. च्या नोटरी कृत बॉन्डवर संमतीपत्र दिले व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली. सदरील नोंद मंजुरीस्तव सादर