सातबारा Watch

← मरखेल

Ferfar #7701 · मरखेल

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
447
Talathi
PRAVINKUMAR GOVIND PAWAR
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 विहीरनोंद; बाजूस दारशिवलेल्या गटातील मालक शंकर हरीबा देवकत्ते रा. मरखेल येथील रहिवाशी असून माझी जाती जमीन मौजे मरखेल ता.देगलूर गट क्रं 447 क्षेत्र 1.76 हे आर जमीन असून माझ्या जाती जमिनीमध्ये एक विहीरकाठले आहे . सदरील विहीर ची नोंद घेण्यासाठी त्यांनी 100 रु.च्या बॉंडवर शपथपत्र दिले वरुण 7-12 च्या इतर अधिकारात विहीर ची नोद घेण्याची विनती केले वरुण नोद घेण्यात आली सदरील नोद मंजूरीस्तव सादर.