Ferfar #810 · क्षिरसमुद्र
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- नितीन सुर्यकांत भिसे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
बाजूस दर्शवलेल्या मोजे क्षिरसमुद्र. ता.देगलुर येथील गट क्रमांक ३९ मधील क्षेत्र – २ हे ९९ आर व पोट खराब ०.०१ आर हे वाटणीचे संमतीपत्र लिहून देणार - विशाखा हणमंतराव नाईक यांचे नावे आहे कौटुंबीक संमतीपत्र आधारे त्यानी ते पूर्ण क्षेत्र आपले वडील हणमंतराव देवराव नाईक यांचे नावे ५०० रू. च्या रजिस्टर नोटरी कृत बाँड वर पुढिल प्रमाणे करून दिले आहे
वाटणीचे संमतीपत्र लिहून घेणार –
१.)हणमंतराव देवराव नाईक यांचे नावे गट क्रमांक ३९ मधील क्षेत्र - २ हे ९९ आर व पोट खराब ०.०१ आर
तसेच वरील जमिनीचा ताबा वाटणी चे संमतीपत्र लिहून घेणार व लिहून देणार वडील व मुलगी यांनी यापूर्वीच एकमेकांना दिलेला आहे. करिता अर्जदाराच्या अर्जावरुन फेरफार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरी स्तव सादर