Ferfar #985 · हाळी
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- नितीन सुर्यकांत भिसे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
.
बाजूस दर्शवलेल्या मोजे हाळी . ता.देगलुर येथील गट क्रमांक ९६ मधील क्षेत्र – २ हे ७७ आर हे वाटणीचे संमतीपत्र लिहून देणार - भास्कर व्यंकटराव जाधव यांचे नावे आहे कौटुंबीक संमतीपत्र आधारे त्यानी त्यापैकी काही क्षेत्र आपली पत्नी राधिका भास्कर जाधव यांचे नावे ५०० रू. च्या रजिस्टर नोटरी कृत बाँड वर पुढिल प्रमाणे करून दिले आहे
वाटणीचे संमतीपत्र लिहून घेणार –
१.) राधिका भास्कर जाधव यांचे नावे गट क्रमांक ९६ मधील क्षेत्र - ० हे ७७ आर
तसेच वरील जमिनीचा ताबा वाटणी चे संमतीपत्र लिहून घेणार व लिहून देणार पती- पत्नी यांनी यापूर्वीच एकमेकांना दिलेला आहे. करिता अर्जदाराच्या अर्जावरुन फेरफार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरी स्तव सादर