Ferfar #986 · हाळी
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109
- Talathi
- नितीन सुर्यकांत भिसे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
बाजूस दर्शवलेल्या मोजे हाळी . ता.देगलुर येथील गट क्रमांक १०९ मधील क्षेत्र – ० हे २३ आर हे वाटणीचे संमतीपत्र लिहून देणार - कलावतीबाई रामराव जाधव यांचे नावे आहे कौटुंबीक संमतीपत्र आधारे त्यानी ते पूर्ण क्षेत्र आपला मुलगा बजरंग रामराव जाधव यांचे नावे ५०० रू. च्या रजिस्टर नोटरी कृत बाँड वर पुढिल प्रमाणे करून दिले आहे
वाटणीचे संमतीपत्र लिहून घेणार –
१.)बजरंग रामराव जाधव यांचे नावे गट क्रमांक १०९ मधील क्षेत्र - ० हे २३ आर
तसेच वरील जमिनीचा ताबा वाटणी चे संमतीपत्र लिहून घेणार व लिहून देणार आई व मुलगा यांनी यापूर्वीच एकमेकांना दिलेला आहे. करिता अर्जदाराच्या अर्जावरुन फेरफार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरी स्तव सादर