सातबारा Watch

← वझर

Ferfar #3358 · वझर

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
369
Talathi
सोमनाथ नामदेवराव वंजे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदीखत(अविभाज्य हिस्सा) लिहुन देणार:- लक्ष्मीबाई कांता चोरमले(खाता क्रमांक :- 75)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 369 (त्यांचा अविभाज्य हिस्सा) लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ. हे त्यांनी लिहुन घेणार:- वनमाला किशनराव चोरमले (खाता क्रमांक :- 616)यांना दुय्यम निबंधक देगलूर यांचे कडील खरेदी दस्त् क्र 2392 दिनांक 11/11/2022 प्रमाणे रक्क(म रूपये 750000.00घेउन खरेदी दिली. समती देणार :- 1. कोडाबाई कोंडीबा चोरमले रा मौजे वझर तालुका देगलूर 2. भारतबाई किशनराव जोगु रा मौजे वझर तालुका देगलूर 3. नागोराव केशव चोरमले, रा मौजे वझर तालुका देगलूर यांचा गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 369 (त्यांचा अविभाज्य हिस्सा) लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी त्यांनी स्वताकडे ठेवले आहे. सबब खरेदी घेणा-याचे व संमती देणार नागोराव केशव चोरमले यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.