सातबारा Watch

← कुडली

Ferfar #1045 · कुडली

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
दिव्या पांडुरंग बिरादार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार चंपाबाई श्रीपतराव जाधव यांच्या नावे असलेल्या गट न. 106 मध्ये क्षेत्र 0.41 हे आर जमीन आकार 0.89 पैसे आहे . सदर खातेदार यांचे नाव फेरफार नक्कल व इतर कागदपत्र पाहता चंपाबाई श्रीपतराव जाधव असे असून 7/12 मध्ये चंपाबाई श्रीपतराव जाधव ऐवजी चुकून गयाबाई श्रीपतराव पाटील असे लागलेले असल्याने सदरचे चुकीने पडलेले गयाबाई श्रीपतराव पाटील ऐवजी चंपाबाई श्रीपतराव जाधव असे नावामध्ये दुरुस्ती करणे साठी अर्ज, शपथपत्र, फेरफार नक्कल, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड दिले असल्याने सदरचे नावामध्ये चंपाबाई श्रीपतराव जाधव असे दुरुस्ती करण्यासाठी नोंद घेतली आहे. अर्ज, शपथपत्र, फेरफार नक्कल, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड पुराव्या वरून नोंद घेतली आहे.