Ferfar #1046 · कुडली
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- दिव्या पांडुरंग बिरादार
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
खाता एकत्रिकरण -
बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार सोपानराव विठ्ठलराव चिलमपाडे यांचे मौजे कुडली येथे गट क्र. 69 (खाते क्र.827) मध्ये 0.84 हे.आर जमीन असून सोपानराव विठ्ठलराव या नावे गट क्र. 70 (खाते क्र.649) मध्ये क्षेत्र 0.20 हे.आर जमीन असून त्यांचे सदरील जमिनीचे खाते क्रमांक वेगवेगळे असल्यामुळे त्यांचे आठ अ (होल्डींग) वेगवेगळी आढळत आहे तरी सदर गटातील जमिनीचे एकच खाते क्रमांक 827 करण्यासाठी सोपानराव विठ्ठलराव चिलमपाडे यांनी विनंती अर्ज, आधार ओळख पत्र दिले वरुण सदर खाते एकत्रिकरण नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.