Ferfar #5807 · हाणेगांव
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 557
- Talathi
- महेश श्रीहरी पदाजी
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र 557 मधील खातेदार सावित्राबाई मारोती पवार रा.हाणेगाव येथील रहिवाशी असुन त्यांनी सत्यप्रतिज्ञेवर असे नमुद केले आहे कि त्यांच्या नावे मौजे हाणेगाव येथील गट क्र 557 मध्ये क्षेत्र 1.00 हे.आर जमीन असुन त्यांनी एक विहीर खोदली आहे तरी जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष पंचनामा केला असता. सावित्राबाई मारोती पवार यांच्या हिश्यात एक विहीर असल्याचे दिसुन आले तरी इतर अधिकारात विहीर ची नोंद करुन देण्याची विनंती केली आहे. तरी त्यांनी दिलेल्या आधारकार्ड,लेखी फेरफार अर्ज दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.