Ferfar #5815 · हाणेगांव
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 443
- Talathi
- महेश श्रीहरी पदाजी
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र 443 मधील खातेदार शंकर कलप्पा बावगे रा.कामाजीवाडी येथील रहिवाशी असुन त्यांनी सत्यप्रतिज्ञेवर असे नमुद केले आहे कि त्यांच्या नावे मौजे हाणेगाव येथील गट क्र 443 मध्ये क्षेत्र 1.30 हे.आर जमीन असुन त्यांनी एक बोर मारला आहे तरी जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष पंचनामा केला असता. शंकर कलप्पा बावगे यांच्या हिश्यात एक बोर असल्याचे दिसुन आले तरी इतर अधिकारात बोर ची नोंद करुन देण्याची विनंती केली आहे. तरी त्यांनी लेखी फेरफार अर्ज, आधारकार्ड दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.