Ferfar #1628 · भूतनहिप्परगा
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110
- Talathi
- शंकर रामलु पिटलेवाड
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजूस दर्शवलेल्या मौजे भूतनहिप्परगा येथील सामाईक खातेदार बालाजी बळीराम येळगे, गोविंद बळीराम येळगे, अंबिका बळीराम येळगे यांच्या नावे गट क्र. 110 मध्ये क्षेत्र 1.62 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील संपूर्ण जमीन त्यांचे वडील येळगे बळीराम गोविंदराव यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे.
अ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र
1] येळगे बळीराम गोविंदराव = गट क्र. 110 मध्ये एकूण क्षेत्र 1.62 हे.आर,
तरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण सदर नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजूरीस्तव सादर.