Ferfar #1630 · भूतनहिप्परगा
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- शंकर रामलु पिटलेवाड
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
बोअरवेल -
बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार नागेंद्र रामा जयकर यांची गट क्र.53 मध्ये क्षेत्र 1.98 हे.आर जमीन असून सदर जमिनीत नागेंद्र रामा जयकर यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ. भूतनहिप्परगा गट क्र. 53 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.