Ferfar #3486 · बेम्बरा
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 152
- Talathi
- प्रशांत प्रकाश जगताप
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार मोहमद महेबूबसाब पिंजारी ,म्हैमोदाबी मोहमदसाब पिंजारी मु बेंबरा ता. देगलूर जी.नांदेड येथील रहीवाशी खातेदार आहेत त्यांची सज्जा बेंबरा ता. देगलूर येथे गट क्र १५२ मध्ये क्षेत्र 0२ हे ६६ आर जमीन असुन सदरील सात बारा वर त्यांचे नाव अब्दुल महमद महेबुबसाब , महेमुदाबेगम अब्दुल महेमुद अशी नोंद आहे त्यांचे मूळ आधार वरील नाव मोहमद महेबूबसाब पिंजारी ,म्हैमोदाबी मोहमदसाब पिंजारी असे आहे तरी त्यानी मूळ आधार वरील नावा प्रमाणे सात बारा वर नावात दुरुस्ती साठी अर्ज केलेला आहे. तसेच त्यानि त्यांचे स्वताचे नाव दुरुस्ति बाबत चे महाराष्ट्र शासन राजपत्र ऑगस्ट ६-१२,२०२६/ श्रावण १५-२१,शके १९४८ व सप्टेम्बर ३-९ २०२६/भाद्रपद १२-१८,शके १९४८ सोबत जोडलेले आहे आहे. अर्जदाराचा अर्ज , महाराष्ट्र शासन राजपत्र आधारे सात बारा वर फेरफार नोंद घेण्यात आली .मंजुरीसत्व सादर