Ferfar #3301 · मानूर
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 310
- Talathi
- कैलास धोंडीबा राठोड
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
बोअरवेल -
बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार विठ्ठलरेड्डी नरसारेड्डी मुडयेडले यांची गट क्र.310 मध्ये क्षेत्र 3.10 हे.आर जमीन असून सदर जमिनीत विठ्ठलरेड्डी नरसारेड्डी मुडयेडले यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ.मानूर गट क्र. 310 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.