सातबारा Watch

← मानूर

Ferfar #3309 · मानूर

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
कैलास धोंडीबा राठोड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बोअरवेल - बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार मल्लिकार्जुन इरप्पा लददे यांची गट क्र.127 मध्ये क्षेत्र 0.38 हे.आर जमीन असून सदर जमिनीत मल्लिकार्जुन इरप्पा लददे यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ. मानूर गट क्र. 127 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.