सातबारा Watch

← मानूर

Ferfar #3310 · मानूर

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
कैलास धोंडीबा राठोड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बोअरवेल - बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार रसुलबी इस्माईलसाब पिंजारी यांची गट क्र. 9 मध्ये क्षेत्र 1.41 हे.आर जमीन असून सदर जमिनीत त्यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ. मानूर गट क्र. 9 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.