सातबारा Watch

← मानूर

Ferfar #3311 · मानूर

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
कैलास धोंडीबा राठोड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दर्शवलेल्या मौजे मानूर येथील खातेदार बाबुराव मारोतराव पांढरे यांच्या नावे गट क्र. 227 मध्ये क्षेत्र 0.80 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील 0.60 हे.आर जमीन त्यांचा कुटुंबात त्यांचा नातु वैभव संतोष पांढरे अपाक वडील संतोष बाबुराव पांढरे यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे. तसेच अरुणा बाबुराव पांढरे यांच्या नावे गट क्र. 227 मध्ये क्षेत्र 0.60 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील 0.60 हे.आर जमीन त्यांचा कुटुंबात त्यांचा सख्खा भाऊ अनिल बाबुराव पांढरे यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे. अ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र 1] वैभव संतोष पांढरे अपाक वडील संतोष बाबुराव पांढरे = गट क्र. 227 मध्ये एकूण क्षेत्र 0.60 हे.आर, 2] अनिल बाबुराव पांढरे = गट क्र. 227 मध्ये एकूण क्षेत्र 0.60 हे.आर, तरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण सदर नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजूरीस्तव सादर.