Ferfar #3314 · मानूर
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 227
- Talathi
- कैलास धोंडीबा राठोड
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
बाजूस दर्शवलेल्या मौजे मानूर येथील खातेदार अरुणा बाबुराव पांढरे यांच्या नावे गट क्र. 227 मध्ये क्षेत्र 0.60 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील 0.60 हे.आर जमीन त्यांचा कुटुंबात त्यांचा सख्खा भाऊ अनिल बाबुराव पांढरे यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे.
अ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र
1] अनिल बाबुराव पांढरे = गट क्र. 227 मध्ये एकूण क्षेत्र 0.60 हे.आर,
तरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण सदर नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजूरीस्तव सादर