Ferfar #2267 · येडुर
देगलूर, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा मरखेल , --निवडा--
लिहून देणार : हरिदास किशन पाटील रा. येडुर यांनी रक्कम रुपये 240000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 329, 330 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा मरखेल यांचेकडील पत्र क्रमांक दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 240000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.