सातबारा Watch

← बिजलवाडी

Ferfar #2289 · बिजलवाडी

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
दिव्या पांडुरंग बिरादार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजुस दर्शविलेल्या् गट क्र 124 मधील खातेदार कलावतीबाई भिमराव भुताळे रा. बिजलवाडी येथील रहिवाशी असुन त्यांनी सत्यंप्रतिज्ञेवर असे नमुद केले आहे कि त्यांच्या नावे मौजे बिजलवाडी येथील गट क्र 124 मध्ये क्षेत्र 0.80 हे आर जमीन असुन त्यांनी एक विहीर खोदली आहे तरी जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष पंचनामा केला असता. कलावतीबाई भिमराव भुताळे यांच्‍या हिश्यात एक विहीर असल्याचे दिसुन आले तरी इतर अधिकारात विहीर ची नोंद करुन देण्याची विनंती केली आहे. तरी फेरफार अर्ज दिल्याचवरुन नोंद घेण्यांत आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.