Ferfar #470 · नरंगल खु.बे.
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- ज्ञानेश्वर प्रल्हादराव देगावकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026
खाते एकत्रीकरण करणे:-
बाजूस दर्शविलेल्या गटाचे मालक सुभाष नामदेव लोणे रा.मंडगी येथील असून त्यांनी अर्ज दिला की त्यांच्या नावे असलेली मौजे.नरंगल खु.बे.शिवारात जमीन गट क्रमांक.49 क्षेत्र 0.40 आर जमीन असून सदरील गटात अर्जदार यांचे दोन खाते(होल्डिंग)असल्यामुळे ते एकत्रीत करून एक खाते ठेवण्यासाठी खालील तपशीलाप्रमाणे नोंद घेण्यात आली.
अ.क्रं. =====नाव.=====गट क्रमांक.=====क्षेत्र
1) सुभाष नामदेव लोणे === 49 === 0.40 हे.आर.
वरील प्रमाणे अर्जदारांनी 100 रु च्या नोटरीकृत बॉन्डवर शपथपत्र,लेखी अर्ज व आधार कार्ड प्रत सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद मंजुरीस्तव सादर