सातबारा Watch

← मेंगापूर बे.

Ferfar #725 · मेंगापूर बे.

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
ऋषिकेश रोहिदास मेहत्रे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 बाजूस दर्शवलेल्या मौजे मेंगापूर बे. येथील खातेदार गौतम लक्ष्मण सोनकांबळे यांच्या नावे गट क्र. 59 मध्ये क्षेत्र 0.60 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील 0.20 हे.आर. जमीन त्यांच्या कुटुंबात त्यांचे वडील सोनकांबळे लक्ष्मन जयवंत यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे दिली आहे. अ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र 1] सोनकांबळे लक्ष्मन जयवंत = गट क्र. 59 मध्ये क्षेत्र 0.20 हे.आर, तरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण संमती नोंद फेरफार रजिस्टरला घेण्यात आली. करिता नोंद मंजूरीस्तव सादर.