सातबारा Watch

← शिव आचेगांव बे.

Ferfar #391 · शिव आचेगांव बे.

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
आनंदा नारायणराव करडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बोअरवेल नोंद:- बाजूस दर्शविलेल्या गटाचे मालक गंगाधर माधवराव पांचारे यांनी अर्ज दिला की त्यांच्या नावे असलेली मौजे.शिव आचेगांव बे.शिवारात जमीन गट क्रमांक.16 क्षेत्र 1.83आर जमीन असून त्यात एक बोअरवेल आहे.अर्जदारानी 100रु च्या नोटरीकृत बॉन्डवर शपतपत्र व लेखी अर्ज सादर केलेवरून फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद मंजुरीस्तव सादर