सातबारा Watch

← देगलूर

Ferfar #20274 · देगलूर

देगलूर, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
ज्ञानेश्‍वर गोविंदराव रातोळीकर
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026व्यवहार 1 मुख्यधिकारी नगरपरिषद देगलूर दी 27/1/2004 रोजी जाहीर लिलावाद्वारे हरीदास केरबा उतकर यांना विक्री केले. व्यवहार 2 लिहुन देणार:- हरीदास केरबा उतकर रा. देगलूर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 137, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0096 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0068 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शिरीष लक्ष्मनराव संदूपटला गट/सर्व्हे क्रमांक 137 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0096 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक देगलूर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1514 दिनांक 28/6/2012 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. व्यवहार 3 लिहुन देणार:- शिरीष लक्ष्मनराव संदूपटला रा. देगलूर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 137, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0096 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0096 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सय्यद आजम सय्यद गफूर, परवीन बेगम सय्यद आजम गट/सर्व्हे क्रमांक 137 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0096 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक देगलूर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1846 दिनांक 30/6/2021 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अधिकार संपादान करावयाच्या अर्जाचा नमुना व सत्यप्रतिज्ञालेख आणि 100 रुपयाच्या बॉंडपेपर चे प्रतिज्ञापत्र खातेदार यांनी दिलेल्या कागदपत्राच्या आधारे नोंद घेण्यात आली करिता नोंद सादर