Ferfar #20331 · देगलूर
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 639
- Talathi
- ज्ञानेश्वर गोविंदराव रातोळीकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
गहाणखत लिहुन देणार : विलास गोपाळराव कदम रा. देगलूर यांनी दुय्यम निबंधक देगलूर यांचेकडील दस्त क्रमांक 2355-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 639 क्षेत्र 0.0110 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास गोपाळराव कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.