Ferfar #20333 · देगलूर
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 571
- Talathi
- ज्ञानेश्वर गोविंदराव रातोळीकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आर ए सी पी सी न्यू मोंढा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : गजानन अशोक भारती रा. देगलूर यांनी दुय्यम निबंधक नांदेड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9696-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4135000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 571 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन अशोक भारती यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4135000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.