Ferfar #20334 · देगलूर
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 631
- Talathi
- ज्ञानेश्वर गोविंदराव रातोळीकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आर ए सी पी सी न्यू मोंढा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : बसवंत हाणमंतराव बेळगे रा. देगलूर यांनी दुय्यम निबंधक नांदेड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9037-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2997000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 631 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बसवंत हाणमंतराव बेळगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2997000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.