सातबारा Watch

← देगलूर

Ferfar #20363 · देगलूर

देगलूर, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
588
Talathi
ज्ञानेश्‍वर गोविंदराव रातोळीकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : दिवाणी दावा क्र. 200/2025 आदेश दिनांक : 22/03/2025 मा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र. 200/2025 आदेश दिनांक : 22/03/2025 नुसार मौजे देगलूर यांच्या नावे विठ्ठलराव पंढरीनाथ पाटील यांचे नावे गट क्र. 588 मध्ये क्षेत्र 0.0336 आर जमीन पो.ख.0.0000 असून सदरील जमिनीचा समेटानुसार वादी 1) शंकरराव निवृत्तीराव पाटील प्रतिवादी 1) सुभाष निवृत्तीराव पाटील 2) शामराव निवृत्तीराव पाटील 3) माधव निवृत्तीराव पाटील 4) ज्ञानेश्वर निवृत्तीराव पाटील 5) शेषीकलाबाई सुभाष पाटील 6) संतोष सुभाष पाटील 7) पद्मीनबाई अशोकराव पाटील 8) गणेश अशोक पाटील 9) मंगेश अशोक पाटील यांच्यात दिवाणी दावा क्र. 200/2025 विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे निकाल दिला. 1) शंकरराव निवृत्तीराव पाटील गट क्र. 588 क्षेत्र 0.0084 चौमी आर जमीन पो.ख.0.0000 2)शामराव निवृत्तीराव पाटील गट क्र. 588 क्षेत्र 0.0028 चौमी आर जमीन पो.ख.0.0000 3)माधव निवृत्तीराव पाटील गट क्र. 588 क्षेत्र 0.0056 चौमी आर जमीन पो.ख.0.0000 4)ज्ञानेश्वर निवृत्तीराव पाटील गट क्र. 588 क्षेत्र 0.0084 चौमी आर जमीन पो.ख.0.0000 5)शेषीकलाबाई सुभाष पाटील गट क्र. 588 क्षेत्र 0.0028 चौमी आर जमीन पो.ख.0.0000 6)गणेश अशोक पाटील मंगेश अशोक पाटील ======सामाईक क्षेत्र======= गट क्र. 588 क्षेत्र 0.0056 चौमी आर जमीन पो.ख.0.0000 वरील प्रमाणे प्राप्त लेखी अर्ज व सदरील खातेदार यांनी कोर्ट डिक्री सादर केल्यावरून फेरफार समेटपत्रानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर