Ferfar #20367 · देगलूर
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 611
- Talathi
- ज्ञानेश्वर गोविंदराव रातोळीकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : दिवाणी दावा क्र. 130/2026
आदेश दिनांक : 14/03/2026
मा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र. 130/2026 आदेश दिनांक : 14/03/2026 नुसार मौजे देगलूर यांच्या नावे भुजंग मष्णाजी शिंदे यांचे नावे गट क्र. 611 मध्ये क्षेत्र 0.0170 आर जमीन पो.ख.0.0000 असून सदरील जमिनीचा समेटानुसार वादी 1) नागनाथ भुजंगराव शिंदे प्रतिवादी 1) लक्ष्मीबाई भुजंगराव शिंदे यांच्यात दिवाणी दावा क्र. 130/2026 विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे निकाल दिला.
1) नागनाथ भुजंगराव शिंदे गट क्र. 611 क्षेत्र 0.0170 चौमी आर जमीन पो.ख.0.0000
वरील प्रमाणे प्राप्त लेखी अर्ज व सदरील खातेदार यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी येथील जा.क्र. 2026/कोर्टडिक्री वसुली आ/6293-94 दिनांक 16/10/2026 येथील शुल्क भरणा केल्याचे आदेश,कोर्ट डिक्री सादर केल्यावरून फेरफार समेटपत्रानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर