सातबारा Watch

← देगलूर

Ferfar #20371 · देगलूर

देगलूर, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
ज्ञानेश्‍वर गोविंदराव रातोळीकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : दिवाणी दावा क्र. 472/1981 आदेश दिनांक : 25/08/1981 मा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र. 472/1981 आदेश दिनांक : 25/08/1981 नुसार मौजे देगलूर यांच्या नावे शिवकुमार मारोती मुनगीलवार यांचे नावे गट क्र. 17 मध्ये क्षेत्र 0.0900 आर जमीन पो.ख.0.0000 असून सदरील जमिनीचा समेटानुसार वादी 1) शंकर मारोती मुनगीलवार 2) व्यंकटेश मारोती मुनगीलवार 3) शिवकुमार मारोती मुनगीलवार 4) मारोती व्यंकंना मुनगीलवार 5) धोंडूबाई मारोती मुनगीलवार प्रतिवादी 1) गोविंद मारोती मुनगीलवार यांच्यात दिवाणी दावा क्र. 472/1981 विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे निकाल दिला. 1) गोविंद मारोती मुनगीलवार गट क्र. 17 क्षेत्र 0.0900 चौमी आर जमीन पो.ख.0.0000 वरील प्रमाणे प्राप्त लेखी अर्ज व सदरील खातेदार यांनी ,कोर्ट डिक्री सादर केल्यावरून फेरफार समेटपत्रानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर