Ferfar #20395 · देगलूर
देगलूर, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : नगर परिषद देगलूर जा.क्र.न.पा. 3179
आदेश दिनांक : 21/06/2023
मौजे देगलूर येथील खातेदार यांच्या नावे रेखा दत्ता पातावार गट क्र 817 क्षेत्र 0.2000 आर,
821 गट क्र 0.2000 आर, गट क्र 826 क्षेत्र 0.4100 आर व खातेदार गट क्र 817 क्षेत्र 0.2600 आर, गट क्र 821 क्षेत्र 0.2400 आर क्षेत्र होते.
1)नगर परिषद देगलूर जा.क्र.न.पा. 3179 दि 21/6/2023 नुसार रेखा दत्ता पातावार गट क्र 821 रसत्याचे क्षेत्र 0.0306.60 व खातेदार दत्ता व्यंकन्ना पातावार नगर परिषद देगलूर जा.क्र.न.पा. 306/2023 दि 16/1/2023 नुसार दत्ता पातावार गट क्र 821 रसत्याचे क्षेत्र 0.0344.80 चौमी कमी करण्यात आले.
2)नगर परिषद देगलूर जा.क्र.न.पा. 2976/2023 दि 8/6/2023 नुसार रेखा दत्ता पातावार गट क्र 817 रसत्याचे क्षेत्र 0.0232.85 चौमी व खातेदार दत्ता व्यंकन्ना पातावार नगर परिषद देगलूर जा.क्र.न.पा. 2975/2023 दि 8/6/2023 नुसार दत्ता पातावार गट क्र 821 रसत्याचे क्षेत्र 0.0215.90 चौमी कमी करण्यात आले.
3)नगर परिषद देगलूर जा.क्र.न.पा. 3278/2023 दि 23/6/2023 नुसार रेखा दत्ता पातावार गट क्र 826 रसत्याचे क्षेत्र 0.0671.82 चौमी व ओपन स्पेस साठी क्षेत्र 0.0419.18 चौमी असे एकूण 0.1091 चौमी कमी करण्यात आले.