Ferfar #20423 · देगलूर
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 578
- Talathi
- ज्ञानेश्वर गोविंदराव रातोळीकर
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : दिवाणी दावा क्र. 30/2019
आदेश दिनांक : 23/01/2019
मा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र. 30/2019 आदेश दिनांक : 23/01/2019 नुसार मौजे देगलूर यांच्या नावे संभाजी यमुनाबाई संभाजीराव देशमुख यांचे नावे गट क्र. 578 मध्ये क्षेत्र 0.0223 आर जमीन पो.ख.0.0000 असून सदरील जमिनीचा समेटानुसार वादी 1) जयवंत संभाजीराव देशमुख 2) मनोहर संभाजीराव देशमुख प्रतिवादी 1) यमुनाबाई संभाजीराव देशमुख 2) धनाजीराव यमुनाबाई संभाजीराव देशमुख यांच्यात दिवाणी दावा क्र. 30/2019 विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे निकाल दिला.
1) जयवंत संभाजीराव देशमुख गट क्र. 578 क्षेत्र 0.0119 चौमी आर जमीन पो.ख.0.0000
2)मनोहर संभाजीराव देशमुख गट क्र. 578 क्षेत्र 0.0104 चौमी आर जमीन पो.ख.0.0000
वरील प्रमाणे प्राप्त लेखी अर्ज व सदरील खातेदार यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी येथील जा.क्र. 2019/कोर्टडिक्री वसुली आ/3667-68 दिनांक 27/5/2025 येथील शुल्क भरणा केल्याचे आदेश,कोर्ट डिक्री सादर केल्यावरून फेरफार समेटपत्रानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर