सातबारा Watch

← देगलूर

Ferfar #20425 · देगलूर

देगलूर, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
579
Talathi
ज्ञानेश्‍वर गोविंदराव रातोळीकर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : दिवाणी दावा क्र. 1189/2025 आदेश दिनांक : 14/03/2026 मा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र. 1189/2025 आदेश दिनांक : 14/3/2026 नुसार मौजे देगलूर यांच्या नावे श्रीधर दत्तात्रय चिंतलवार यांचे गट क्र. 579 मध्ये क्षेत्र 0.0000 आर पोटखराब 0.0167 जमीन असून सदरील जमिनीचा समेटानुसार वादी 1) नरसिंग विठ्ठलराव चिंतलवार 2) व्यंकटेश विठ्ठलराव चिंतलवार प्रतिवादी 1) श्रीधर दत्तात्रय चिंतलवार यांच्यात दिवाणी दावा क्र. 1189/2025 विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे निकाल दिला. 1) नरसिंग विठ्ठलराव चिंतलवार गट क्र. 579 क्षेत्र क्षेत्र 0.0000 आर पोटखराब 0.0042 2) व्यंकटेश विठ्ठलराव चिंतलवार गट क्र. 579 क्षेत्र क्षेत्र 0.0000 आर पोटखराब 0.0042 वरील प्रमाणे प्राप्त लेखी अर्ज व सदरील खातेदार यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी येथील जा.क्र. 2026/कोर्टडिक्री वसुली आ/5947-48 दिनांक 21/8/2026 येथील शुल्क भरणा केल्याचे आदेश,कोर्ट डिक्री सादर केल्यावरून फेरफार समेटपत्रानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर