Ferfar #919 · कारवाडी
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- रविंद्रकूमार रामराव अंबुरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार श्री भुजंगराव इरबाजी कदम रा. रोडगी यांनी अर्ज केला कि मोजे.कारवाडी गट.क्र 55 क्षे 0.74 असून यांनी त्यांच्या गटात विहीर खोदली असून त्यांची नोंद तलाठी दफ्तरी करिता दिलेला अर्ज शपथपत्र व पंचनामा या वरून नोद घेण्यात आली.