Ferfar #12024 · लोहगांव
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 576
- Talathi
- अन्सारी मोहम्मद अब्दुल हलीम मोहम्मद इसा अनवर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार सुनिता माधव कंधारे गट क्र. 576 क्षेत्र 00 हे 85 आर पो ख 0.00 मौजे लोहगाव येथे जमीन आहे. सदरील गटात त्यांनी एक विहीर खोदलेली आहे. असे त्यांनी शपथपत्र 100 च्या बॉन्ड पेपर लिहून दिले यावरून विहीर ची नोंद घेण्यात आली. करिता नोंद सादर.