सातबारा Watch

← लोहगांव

Ferfar #12025 · लोहगांव

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
628
Talathi
अन्सारी मोहम्मद अब्दुल हलीम मोहम्मद इसा अनवर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार कैलास माधवराव लघुळे गट क्र. 628 क्षेत्र 01 हे 17 आर पो ख 0.00 मौजे लोहगाव येथे जमीन आहे. सदरील गटात त्यांनी एक विहीर खोदलेली आहे. असे त्यांनी शपथपत्र 100 च्या बॉन्ड पेपर लिहून दिले यावरून विहीर ची नोंद घेण्यात आली. करिता नोंद सादर.