Ferfar #12029 · लोहगांव
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 738
- Talathi
- अन्सारी मोहम्मद अब्दुल हलीम मोहम्मद इसा अनवर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
नाव दुरुस्ती
मौजे लोहगाव येथील शेतकरी बळवंत बालाजी वानोळे, वानोळे लक्ष्मीबाई बालाजी, यांची गट क्रमांक 738 मध्ये सामाईक क्षेत्र 0.40 हे.आर जमीन असून त्यांचे 7/12 वर नाव बळवंत बालाजी, लक्ष्मीबाई बालाजी असे पडलेले आहे. त्यांचे आधार कार्ड नुसार पूर्ण नाव बळवंत बालाजी वानोळे, लक्ष्मीबाई बालाजी वानोळे असल्याने त्यानुसार दुरुस्ती करणेबाबत त्यांनी शपथपत्र, आधारकार्ड व अर्ज दिल्यावरून नाव दुरुस्ती ची नोंद घेण्यात आली