Ferfar #769 · धानोरा बंजारा
सेनगाव, हिंगोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-11 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- अजय दगडु डंगरे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डि एफ सि बँक लिमीटेड शाखा हिंगोली
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी अंकुशराव भोपाळे रा. धानोरा बंजारा यांनी दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2858-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी अंकुशराव भोपाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 360000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.