सातबारा Watch

← धानोरा बंजारा

Ferfar #774 · धानोरा बंजारा

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
भारत निवृत्ती चव्हाण
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : आर.सी.एस.नं.6/2026 आदेश दिनांक : 08/06/2026 माननीय दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर सेनगाव येथील दिवाणी दावा क्र. RCS No. 06/2026 हुकूमनामा दिनांक 0८/०६/२०२६ अन्वये; मौजे धानोर बंजारा येथील गट क्र.102 मधील क्षेत्र 3हे 07आर व पो.ख.0 हे.53 आर या मिळकतीची मालकी वादी काडजी धोंडिबा भोपाळे यांचे नावे घोषित करण्यात आली आहे. प्रतिवादी मुंजा धोंडिबा भोपाळे यांच्या नावे आपसात वाटणी करून तसेच इतर अधिकारातिल कचरुबाई धोंडीबा यांच्या हिश्यावर वाटणीने येणारी जमीन ही वादी आणि प्रतिवादी यांचे हक्कात दिली आहे. न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीनुसार वादी काडजी धोंडिबा भोपाळे यांचे नावे गट क्र.102 मधील क्षेत्र 01हे.53 आर व पो.ख.0 हे.27 आर प्रतिवादी मुंजा धोंडिबा भोपाळे यांच्या नावे गट क्र.102 मधील क्षेत्र 01हे.54 आर व पो.ख.0 हे.26 आर म्हणून दाखल करणेकामी सदर फेर नोंद दाखल केली आहे.