सातबारा Watch

← वाढोणा (प्र नर्सी )

Ferfar #2753 · वाढोणा (प्र नर्सी )

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
389, 450, 465
Talathi
ज्ञानेश्वर माणिकराव खेलबाडे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार:- कमलाबाई,माया ,मिना ,रेणुका यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 450,389,465 हक्कसोड लिहुन घेणार:- संजय विश्वनाथ कौटकर, उमाशंकर विश्वनाथ कौटकर, मलकार्जुन विश्वनाथ कौटकर, रतन विश्वनाथ कौटकर यांना माैजे मौजे वाढोणा ता सेनगांव जि हिंगोली येथील गट क्र 450,389 आणि 465 मधील इतर अधिकारातुन दुय्यम निबंधक कळमनुरी जिल्हा हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 3769-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.