सातबारा Watch

← सावरखेडा

Ferfar #1142 · सावरखेडा

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
217
Talathi
सोमटकर विजय भागवत
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा पानकन्हेरगांव गहाणखत लिहुन देणार : नवनाथ रामेश्वर आवटे रा. सावरखेडा यांनी दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2881-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217 क्षेत्र 1.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ रामेश्वर आवटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.