Ferfar #1081 · कहाकर खुर्द
सेनगाव, हिंगोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- सोमटकर विजय भागवत
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : माणकेश्वर ग्रामिण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या. पानकनेरगाव शाखा पानकनेरगाव / सेनगाव
गहाणखत लिहुन देणार : ओंकार मल्हारी ढेंगळे रा. कहाकर खुर्द यांनी दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2920-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18 क्षेत्र 2.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार मल्हारी ढेंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.