सातबारा Watch

← चिंचखेडा

Ferfar #539 · चिंचखेडा

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
सोमटकर विजय भागवत
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 मौजे चिचखेडा येथील गट क्रमांक 21 मधील सामाईक खातेदार पुरुषोत्तम गंगाराम मुळी यांच्या नावे 1=70 आर शेतजमीन असून पुरुषोत्तम गंगाराम मुळी हे दिनांक 6/2/2026 रोजी मयत झाले असून त्यांचे नाव जुना फेरफार क्रमांक 260 व 513 ने त्यांचे नाव आले आहे सदरील खात्यामध्ये यापूर्वी सर्वच वारसाची नोंद झालेली आसुन अर्जदार प्रशांत पुरुषोत्तम मुळी यांनी अर्ज केल्यावरून मयताचे नाव कमी करणे या बाबात फेरफार ला नोंद घेण्यात आली आहे