सातबारा Watch

← आजेगांव

Ferfar #4190 · आजेगांव

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
संभाजी भाउुराव होनमाने
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : HDFC शाखा वाशीम लिहून घेणार : वेणुबाई मल्लकार्जुन येस्के, गणेश मल्लकार्जुन येस्के यांनी सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : HDFC शाखा वाशीम कडून बोझा ७४३००० अक्षरी सात लाख त्रे चाळीस हजार नामे वेणूबाई एसके नामे - 2207 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व सह दुयम निबंधक सेनगाव यांच्याकडील दस्त क्र 2080 दि 15/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.