Ferfar #4193 · आजेगांव
सेनगाव, हिंगोली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026वि.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर सेनगांव यांचेकडील दिवाणी दावा क्र.81/2024 मधील वादी क्र.1 जिवन वसंतराव देशमुख , 2.सुधिर वसंतराव देशमुख, 3. किशोरकुमार वसंतराव देशमुख, 4. कविता किशोर कुमार देशमुख प्रतिवादी क्र.1 शिशीर वसंतराव देशमुख, 2.मेघा हेरंब जामकर यांच्या मध्ये सदर दाव्यातील Exh.15 दि.22/03/2025 अन्वये तडजोड झाली असुन त्यांनी सदर तडजोडपत्राआधारे मौजे आजेगांव येथील वादी व प्रतिवादी यांचे नावे असलेल्या जमीनीची खालीलप्रमाणे वाटणी करुन घेतली आहे.
1. गट क्र. 24 मधील किशोरकुमार वसंतराव देशमुख यांचे नावे असलेली 1हे.95 आर व व पोटखराब 0 हे.05 आर जमीनीपैकी 1 हे.00 आर जमीन सुधिर वसंतराव देशमुख यांना वाटुन दिलीअसुन उर्वरीत 0 हे .95 आर व पोटखराब 0 हे.05 आर जमीन किशोरकुमार वसंतराव देशमुख यांच्या नावे ठेवली आहे.
2. गट क्र. 26 मधील सुधीर वसंतराव देशमुख यांचे नावे असलेली 1 हे.20 आर व कविता किशोरकुमार देशमुख यांच्य नावे असलेली 0 हे.50 आर जमीन त्यांनी आपसात सुधीर वसंतराव देशमुख यांचे नावे 0 हे.83 आर व कविता किशोरकुमार देशमुख यांच्या नावे 0 हे.87 आर या प्रमाणे वाटुण घेतली आहे.
3. गट क्र.27 मधील जिवन वसंतराव देशमुख यांच्या नावे असलेली 1 हे.20 आर व कविता किशोरकुमार देशमुख यांच्या नावे असलेली 0 हे.50 आर क्षेत्र कमी करुन सदर जमीन त्यांनी जिवन वसंतराव देशमुख यांना 1 हे.70 आर या प्रमाणे वाटुण दिली आहे.
4.गट क्र.28 मधील शिषीर वसंतराव देशमुख यांच्या नावे असलेली 1 हे.17 आर व पोटखराब 0 हे.03 आर व कविता किशोरकुमार देशमुख यांच्या नावे असलेली 0 हे.78 आर व पोटखराब 0 हे.02 आर जमीन त्यांनी शिषीर वसंतराव देशमुख यांना 1 हे.82 आर व पोटखराब क्षेत्र 0 हे.04 आर व जिवन वसंतराव देशमुख यांना 0 हे.13 आर व पोटखराब 0 हे.01 आर या प्रमाणे वाटुण दिली आहे.
5.गट क्र.29 मधील किशोरकुमार वसंतराव देशमुख यांच्या नावे असलेली 1 हे.28 आर व कविता किशोरकुमार देशमुख यांच्या नावे असलेली 0 हे.20 आर जमीन वाटणीने पुर्वीप्रमाणे कायम ठेवली आहे.
6. गट क्र.25 मधील 1.किशोरकुमार वसंतराव देशमुख क्षेत्र 0 हे.01 आर , 2.जीवन वसंतराव देशमुख क्षेत्र 0 हे.01 आर ,
3.शिशीर वसंतराव देशमुख 0 हे.01 आर , सुधीर वसंतराव देशमुख क्षेत्र 0 हे.01 आर क्षेत्र पुर्वीप्रमाणे ठेवण्यात येवुन सदर गटातील विहीरीमध्ये सामाईक हिस्सा राहील.
करीता अर्ज व वि.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर सेनगांव यांचे तडजोडपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.