सातबारा Watch

← दाताडा खुर्द

Ferfar #1850 · दाताडा खुर्द

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
349
Talathi
संतोष काशीराम इंगळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : SBI लिहून घेणार : किसन सखाराम शेडंगे यांनी सर्व्हे क्रमांक : 349 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सेनगांव चा बोजा 1,27,000 रु किसन सखाराम शेंडगे कडे. - 1265 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी योजनेअंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.