Ferfar #2245 · वलाणा
सेनगाव, हिंगोली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार : sbi गोरेगाव
लिहुन घेणार : माधव किसन हांडे
यांनी सर्व्हे क्रमांक 403,492 वर फेरफार क्रमांक 1902 ने घेतलेला बोजा माधव किसन हांडे यांनी आपली जमीन SBI गोरेगाव यास 290000 रु. कर्ज परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.